प्रजासत्ताक दिना निमित्त रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये क्रिकेट मॅचचे आयोजनरोझरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून शिक्षकवर्ग विरुद्ध इ . १० वी चे विद्यार्थी यांच्या मध्ये क्रिकेट सामना आयोजित करण्यात आली. आठ षटकांचा सामना आयोजित करण्यात आला. यामध्ये शिक्षक संघाने नाणे फेक जिंकून ५४/४ इतकी धावसंख्या उभारली.हे आव्हान विद्यार्थी संघाकडून पेलले गेले नाही.


शिक्षक संघाने १६ धावांनी हा सामना जिंकला. उत्कृष्ट फलदांज व उत्कृष्ट गोलंदाज होण्याचा बहुमान अनुक्रमे श्री.मंदार हाळवणकर व श्री.संतोष कदम यांनी मिळविला, तर या सामन्याचे सामनावीर श्री.विजय केसरकर ठरले.

  • YouTube Social  Icon
  • Facebook
  • Twitter
Bishop's House
Diocese of Sindhudurg,
S. No. 27-5/2, Varde Road,
Oros Budruk, Taluka: Kudal,
District: Sindhudurg - 416812, Maharashtra, India. 

 
Email: sindhudioc@rediffmail.com
Finance section: sindhudioc_finance@rediffmail.com
Office Contact: +91-7507099434

​​​

© 2019 by Diocese of Sindhudurg